I'm going to India next week and we're talking trade says Donald Trump 
I'm going to India next week and we're talking trade says Donald Trump  
देश

नमस्ते ट्रम्प : भारतात आम्ही मोठ्या प्रमाणावर करार करणार आहोत

पीटीआय

वॉशिंग्टन : भारताच्या दौऱ्यात अमेरिका आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करार होणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, योग्य प्रस्ताव न आल्यास याबाबतची चर्चा थंडावेल, असेही त्यांनी सूचित केले.
 
लास वेगास येथील कैद्यांच्या पदवीदान समारंभात ट्रम्प यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी, ‘‘आम्ही भारतात जात आहोत आणि तेथे आम्ही मोठ्या प्रमाणावर करार करणार आहोत,’’ असे सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT